Elon Musk

‘RSS’चा स्वातंत्र् लढ्यात काहीही सहभाग नाही, राहुल गांधी देशभक्त, सर्वात चांगले नेते; GROK AI च्या उत्तराने मोदी सरकार हैराण, घेतला मोठा निर्णय

भारतामध्ये GROK AI च्या उत्तरांनी मोठा वाद निर्माण केला आहे. एलोन मस्क यांच्या xAI कंपनीने तयार केलेल्या या आर्टिफिशियल इंटेलिजेंस चॅटबॉटचे हिंदी भाषेतील उत्तर ...