ex-Corporator dies

मोठी बातमी! गोळीबाराच्या घटनेत आणखी एका माजी नगरसेवकाचा मृत्यू, राज्यात खळबळ…

राज्यात दररोज गोळीबाराच्या घटना घडत आहेत. यामुळे अनेकांचे जीव जात आहेत. दोन दिवसांपूर्वी दहीसर गोळीबारामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू असल्याची घटना ताजी असताना आता ...