Crime News:ट्रेनमध्ये झोपलेल्या 22 वर्षीय तरुणीच्या तोंडाजवळ जाऊन त्याने पॅण्टची चैन उघडली अन्..; धक्कादायक प्रकार आला समोर

Crime News: गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एक महिला तिच्या मित्रमैत्रीणींबरोबर गोव्याला जात होती. यावेळी एका व्यक्तीने धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये 22 वर्षीय महिला प्रवाशाबरोबर गैरवर्तवणूक केली. एका व्यक्तीने ट्रेनमध्ये झोपलेल्या महिलेच्या चेहऱ्यासमोर हस्तमैथुन केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. … Read more