Farah Khan : ‘माझा नवरा गे..’; लग्नानंतर २० वर्षांनी फराह खानने उघड केले खासगी आयुष्यातील गुपित

Farah Khan : नवी दिल्ली. कोरिओग्राफर आणि चित्रपट निर्माते फराह खान आणि तिचे पती शिरीष कुंदर यांच्या लग्नाला जवळजवळ २० वर्षे झाली आहेत. एकीकडे, फराह खानला प्रसिद्धीझोतात राहणे आवडते. तर, शिरीषला या सगळ्यापासून दूर राहणे आवडते. शाहरुख खानच्या ‘मैं हूं ना’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या जोडप्याची पहिली भेट झाली. त्या काळात शिरीष चित्रपटाचे एडीटर म्हणून काम … Read more