वृद्धाश्रमात मयत झालेल्या वडिलांच्या मृतदेहाकडे मुलांची पाठ; बाप म्हणायला लाज वाटते, मुलाचा निरोप…

सोलापूरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहराजवळ असलेल्या वृद्धाश्रमात काळीज फटणारी दुर्दैवी घटना घडली आहे. शहरानजीक असलेल्या मोरवंची (ता. मोहोळ) येथील प्रार्थना फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात एका ७६ वर्षीय वृद्धाचे निधन झाले होते. याबाबतची माहिती कुटुंबीयाना कळविण्यात आली. परंतु, पित्याचा मृतदेह घरी नेण्यास मुलाने नकार दिला. यामुळे याची चर्चा सुरू झाली … Read more