Majalgaon News : भांडण करून मुलगा 8 दिवस घराबाहेर, वडिलांनी पुन्हा घरी आणले, अन् गाडी घेतली नाही म्हणून त्याने वडिलांनाच संपवलं…

Majalgaon News : माजलगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी मोटारसायकल घेऊन न दिल्याच्या रागातून पोटच्या मुलाने जन्मदात्या पित्याची झोपेतच डोक्यात खोरे मारून हत्या केल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील टाकरवण येथे ही घडली. ग्रामीण पोलिसांनी मुलाच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला अटक केली आहे. लक्ष्मण भुंबे याने वडिलांकडे मोटारसायकल हवी … Read more