मुलीवर पैशाअभावी उपचार करता आले नाही, मुलीच्या मृत्यूनंतर काही तासातच वडिलांनी स्वतःला संपवलं, सगळेच हादरले….
पैशांअभावी मुलीवर उपचार करता न आल्याने तिचा मृत्यू झाल्यावरून खचलेल्या पित्याने घरातच गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोयगावात ही घटना घडली असून बापलेकीच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत माहिती अशी की, वैष्णवी राऊत (वय १९ वर्षे) मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. दीपक प्रल्हाद राऊत … Read more