first candidate

मनोज जरांगे यांचा पहिला उमेदवार ठरला? इच्छुकांच्या मुलाखती, राजकीय घडामोडींना वेग…

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः देखील याला दुजोरा दिला आहे. ...