floating gold

floating gold : कुत्र्याला बीचवर फिरवता-फिरवता झाला करोडपती, अचानक सापडला समुद्रातील मौल्यवान खजिना

floating gold : स्कॉटलंडमधील एक मच्छीमार भाग्यवान ठरला जेव्हा तो आपल्या कुत्र्याला आयरशायरच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरवत होता. तेव्हा त्याच्या कुत्र्याला तिथे पडलेली एक अद्भुत वस्तू ...