Goregaon Building Fire:  आगीने वेढा टाकला, चिमुरड्या लेकराला शालीत गुंडाळून जीवाची पर्वा न करता बाप इमारतीबाहेर पळाला, अन्…

Goregaon Building Fire:  आज मुंबईतील गोरेगाव परिसरातील समर्थ सृष्टी या पाचमजली इमारतीला पहाटे भीषण आग लागली. यामुळे एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच याठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आले होते. या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला, तर २५ ते ३० रहिवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालय उपचार सुरु आहेत. ही आग पहाटे अडीच ते तीनच्या … Read more