गुगल मॅपनेच घेतला जीव! GPS ने रस्ता चुकवला अन् गाडी गेली थेट नदीत, २ डॉक्टरांचा बुडून मृत्यू

तुमच्यापैकी बरेच जण नवीन किंवा अज्ञात ठिकाणी पोहोचण्यासाठी गुगल मॅप(GPS) ची मदत घेत असाल. जेव्हा आपण नवीन शहरात जातो तेव्हा आपण Google नकाशे वापरतो. याशिवाय रस्त्यावर कुठे जाम आहे का, हे पाहण्यासाठी ट्रॅफिक अपडेटसाठी गुगल मॅपची मदत घेतली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की गुगल मॅपवर(GPS) आंधळेपणाने विश्वास ठेवल्याने तुमचा मृत्यू होऊ शकतो. अशीच … Read more