grants bail

ती वासना नाही!! १३ वर्षीय मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला नागपूर कोर्टाचा जामीन…

नागपूर खंडपीठाने १३ वर्षीय मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीचा जामीन मंजूर केला आहे. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खंडपीठाने आरोपीच्या कृत्याला बलात्कार ...