GST

“पाणीपुरीवाल्याच्या कमाईने जीएसटी विभागही थक्क; नोटीस व्हायरल, लोक म्हणतात ‘नोकरी सोडावी का?'”

नोकरदार वर्गापेक्षा नाष्टा सेंटर, पाणीपुरी आणि वडापावच्या टपऱ्यांची कमाई अधिक असल्याचे नेहमी व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे असतानाही हे विक्रेते त्यांच्या स्टॉलवर येणाऱ्या नोकरदारांना ...