Gurugram : कारखाली मुलगा मेला, पोलिस आरोपी शोधण्यात अपयशी, वडिलांनी एका तुकड्यावरुन ८ वर्षांनी आरोपी शोधला
Gurugram : 5 जून 2015 रोजी, गुरुग्राममधील सेक्टर 57 मधील रेल्वे विहारजवळ झालेल्या अपघातात अमित चौधरी या दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तो काकासोबत घरी जात होता. अज्ञात वाहनाने अमितला जोरदार धडक दिली. रुग्णालयात नेत असताना अमितचा मृत्यू झाला. आरोपी चालक घटनास्थळावरून पळून गेला. त्याच दिवशी, सेक्टर 56 पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 279 (निष्काळजीपणे वाहन चालवणे) … Read more