Israel : म्युझीक फेस्टीव्हलमध्ये मृत्यूचं तांडव! हमासने निर्दयीपणे मारले २६० इस्रायली नागरीक, लोक सैरावरा पळाली

Israel : ज्या भागात हमासच्या इस्लामिक दहशतवाद्यांची क्रूरता सर्वाधिक दिसून आली आहे तो भाग गाझा सीमेला लागून आहे. दक्षिण इस्रायलच्या या भागात एका संगीत महोत्सवावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. इथून आतापर्यंत 260 मृतदेहांची पुष्टी झाली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांनी त्यांच्या मित्रांच्या मृतदेहाजवळ महिलांवर बलात्कार केला. 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर हमास दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 700 … Read more