कुंभमेळ्यातील ही सौंदर्यवती साध्वी कोण? व्हिडिओ व्हायरल होताच फुटले बिंग फुटले, खरे नाव आले समोर

महाकुंभमेळ्याला आजपासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी दीड कोटी भाविक आणि साधूंनी स्नान केले. याचदरम्यान, महाकुंभमेळ्यात एका सुंदर साध्वीची उपस्थिती सर्वांच्या नजरेत भरली. सर्व कॅमेरे तिच्याकडे वळले आणि सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाले. ती तरुणी स्वतःला साध्वी असल्याचे सांगत होती, मात्र लवकरच तिचे खरे रूप समोर आले. प्रसारमाध्यमांनी तिचा इंटरव्ह्यू घेण्यास सुरुवात केली … Read more