harshvardhan jadhav

औरंगाबादमध्ये मोठा नेता अपक्ष लढणार! महायुतीसह महाविकास आघाडीचे टेंशन वाढले, कोणाला फटका बसणार?

सध्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर ...