Gujarat : 100 च्या स्पीडने गाडी ठोकली, एकाला मारलं, धनिकपुत्र अपघातानंतर बोलत राहिला; ओम नम: शिवाय

Gujarat : वडोदरा: गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात मंगळवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवणाऱ्या तरुणाने भीषण अपघात घडवला. करेलीबाग परिसरातील आम्रपाली चौकाजवळ झालेल्या या दुर्घटनेत ४९ वर्षीय हेमालीबेन पटेल यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, काळ्या रंगाची कार भरधाव वेगाने येत होती आणि तिने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना … Read more