Heramb Kulkarni Attack: हेरंब कुलकर्णींवरील प्राणघातक हल्ला प्रकरणात ३ जणांना अटक; धक्कादायक कारण आलं समोर

Heramb Kulkarni Attack : अहमदनगर जिल्ह्यातून सीताराम सारडा येथे एक धक्कादायक माहिती समोर आली होती. यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. काहीजण गाडीवरुन आले आणि त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. तर दोघे फरार आहेत. या घटनेमागे एक … Read more