Holy Bath

Raj Thackeray : कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाबाबत राज ठाकरेंचे वादग्रस्त वक्तव्य, ‘हड… मी ते पाणी नाही पिणार’

Raj Thackeray : पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) १९ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार ...