शारीरिक संबंधांवेळी कुत्र्याचे भयंकर कृत्य, थेट मालकावरच…; घटनेने उडाली खळबळ, प्रकरण कोर्टात

कुत्र्याचा मालकावर प्राणघातक हल्ला अशा बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील पण शारीरिक संबंधांवेळी एक्सएल बुली कुत्र्याने मालकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. प्रणयक्रिडा सुरू असताना अमेरिकन एक्सएल बुली जातीच्या कुत्र्याने चक्क मालकावरच हल्ला केला आणि हे प्रकरण थेट कोर्टात गेले. यामुळे याची चर्चा रंगली आहे. हँक नावाच्या या दोन वर्षांच्या कुत्र्याला 2 ऑगस्ट … Read more