hotel bill

संकेत बावनकुळेंच्या हॉटेल बिलमध्ये बीफ कटलेट, भाजपचा खरा चेहेरा आला समोर, नेमकं काय घडलं?

नागपुरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांच्या गाडीमुळे झालेल्या अपघात प्रकरणी सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष ...