Manoj Jarange : सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित, राज्य सरकारने दिली ‘ही’ 5 आश्वासनं
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सहाव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. गेल्या पाच दिवसांपासून ते आंदोलन करत होते, आणि त्यांच्या उपोषणाची राज्यभरात मोठी दखल घेतली जात होती. आज राज्य सरकारतर्फे भाजप आमदार सुरेश धस यांनी जरांगे यांची भेट घेतली आणि चर्चा करून त्यांना उपोषण … Read more