देशात चाललंय काय? UPSC नापास होऊनही ती दोन वर्षे IFS म्हणून वावरली, तपासात वेगळंच आलं समोर..

सध्या शासकीय सेवेत रुजू झालेल्या अनेकांच्या सेवेबाबत धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. आता एक तरुणी युपीएससी परीक्षा पास न होताच दोन वर्षांपासून आयएफएस म्हणून वावरत आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील पोलीस आणि आमदारांकडून सत्कार सोहळे स्वीकारत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत उत्तर प्रदेशाच्या रायबरेलीतील पोलीस उपनिरिक्षकाच्या मुलीने युपीएससीची परीक्षा पास झाल्याचा दावा केला होता. … Read more