indian cricketer

समोरच्या टीमला सळो की पळो करणारा क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचे निधन

भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. माजी कर्णधार आणि देशातील सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन झाले. दत्ताजीराव गायकवाड यांनी वयाच्या ९५ व्या ...