Champions Trophy : चॅम्पीयन्स ट्राॅफीच्या फायनलसाठी भारतीय संघात मॅचविनरची एंट्री, रोहित शर्माची मोठी चिंता मिटली

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका मॅचविनर खेळाडूची संघात एंट्री होणार असल्याने कर्णधार रोहित शर्माची चिंता काहीशी मिटली आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत सर्व सामने जिंकत शानदार कामगिरी केली आहे. मात्र, काही चुका त्यांच्याकडून झाल्या असून, फायनलपूर्वी त्या सुधारण्याची गरज आहे. संघात … Read more