Israel-Hamas war : कचर्याच्या ढिगाऱ्यातून निघाला मुलाच्या मांडीवर घेतलेल्या आईचा मृतदेह…; धक्कादायक सत्य आले समोर
Israel-Hamas war : 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर 5,000 हून अधिक रॉकेट हल्ला केला तेव्हा कोणालाही सावरण्याची संधी नव्हती. रॉकेटमुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि शेकडो लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले. इस्रायली लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हमासच्या हल्ल्यानंतर जेव्हा तो ढिगाऱ्यात शोधा शोध करत होता, तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर अनेक हृदयद्रावक दृश्ये आली. त्यांनी सांगितले … Read more