Jacqueline : ब्रेकींग! प्लास्टिक सर्जरीने घेतला अभिनेत्री जॅकलिनचा जीव, अभिनेत्रीच्या अकाली मृत्यूने सिनेसृष्टी हादरली

Jacqueline : सुंदर दिसावे असे कोणाला वाटत नाही? विशेषतः फिल्मी दुनियेत सुंदर दिसणे ही सर्वात मोठी अट असते. अनेक स्टार्स ग्लॅमरस आणि सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा सहारा घेतात. या सगळ्या दरम्यान हॉलिवूडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जेंटिनाची माजी ब्युटी क्वीन आणि अभिनेत्री जॅकलिन कॅरीरी(Jacqueline) हिचे वयाच्या ४८ व्या वर्षी कॉस्मेटिक सर्जरीमुळे … Read more