Jake Fraser McGurk

जेक फ्रेझर मॅकगर्क आहे तरी कोण? 21 वर्षांच्या पठ्ठ्यानं डिव्हिलियर्सचा विक्रम मोडून राडाच केलाय…

दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आयपीएल 2024 मध्ये दुसरा विजय नोंदवला. दिल्लीने लखनौचा ६ गडी राखून पराभव केला. दिल्लीच्या विजयात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फ्रेझर ...