Jalna News: आजपासून मी कोणाला भेटणार नाही!! भावाला शेवटचा फोन अन् थोड्यावेळात भयंकर घटना…

Jalna News : जालन्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील मोती तलावामध्ये एका अठरा वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. याबाबत माहिती अशी की, जालना शहरातील मंठा चौफुली येथील रहिवासी असलेल्या १८ वर्षीय कुणाल किशोर कांबळे यांनी दुपारच्या सुमारास त्याच्या … Read more