jammu kashmir
भाजपने विधानसभेसाठी ४४ उमेदवारांची यादी काढली, दोन तासात मागे घेतली, नेमकं घडलं काय?
By Omkar
—
काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणुकीबाबत घोषणा केली. जम्मू – काश्मीरमध्ये विधानसभेसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. याबाबत भाजपने जेपी ...