Raireshwar : जायला साधी पायवाटही नसणाऱ्या ४६९४ फूटांवरील रायरेश्वर किल्ल्यावर जंगम बंधूंनी चक्क ट्रॅक्टर नेला
Raireshwar : किल्ले रायरेश्वर पठारावर जाण्यासाठी मोठी कसरत शिवप्रेमींना करावी लागते. याठिकाणी शिडी लावण्यात आली असली तरी ती खूप मोठी आहे. यामुळे भीती वाटते. शिडी तीव्र उताराची असल्याने शिडीवरुन गडावर जाताना आणि येताना भीती वाटत असते. असे असताना रायरेश्वर येथील जंगम या शेतकरी बंधूंनी शेती कामासाठी ट्रॅक्टर खरेदी केला. तो ट्रॅक्टर चक्क ४ हजार ६९४ … Read more