Jitendra Awhad : ‘…म्हणून राज ठाकरेंच्या डेरिंगला मी सलाम ठोकतो’, जितेंद्र आव्हाडांनी केले तोंडभरून कौतूक

Jitendra Awhad : अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बाळा नांदगावकर यांनी आणलेल्या महाकुंभच्या गंगाजलावर टीका करत गंगा नदीच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या वक्तव्यावर काहींनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. मात्र, अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंच्या निर्भीडपणाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. आव्हाड म्हणाले— … Read more