SambhajiNagar : विद्यापीठात तुफान राडा! आंबेडकरवादी तरुणांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना बदडलं, नेमकं काय झालं?

Sambhajinagar : आक्षेपार्ह पद्धतीने भिंतलेखन केल्याच्या मुद्यावरुन आज छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राडा झाला. याठिकाणी आंबेडकरवादी तरुणांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे. यामुळे मोठा राडा बघायला मिळाला. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस विद्यापीठ परिसरात दाखल झाले आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी विद्यापीठ … Read more