join shivsena

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! 25 वर्ष आमदार राहिलेल्या अजून एका माजी मंत्र्याने सोडला पक्ष…

सध्या राज्याचा राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. अनेक नेत्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे ...