jyoti mishra

देशात चाललंय काय? UPSC नापास होऊनही ती दोन वर्षे IFS म्हणून वावरली, तपासात वेगळंच आलं समोर..

सध्या शासकीय सेवेत रुजू झालेल्या अनेकांच्या सेवेबाबत धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. आता एक तरुणी युपीएससी परीक्षा पास न होताच दोन वर्षांपासून आयएफएस म्हणून ...