Kajol-Ajay : लग्नाच्या रात्री काजोलची झाली होती ‘अशी’ भयंकर अवस्था, अजय देवगणकडे केली होती ‘ही’ मागणी

Kajol-Ajay : काजोल आणि अजय देवगनचे लग्न 1999 मध्ये झाले होते. आता काजोल आणि अजय देवगण दोन मुलांचे पालक आहेत. न्यासा आणि युग सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. काजोल अनेकदा तिच्या कुटुंबाबद्दल आणि मुलांबद्दल बोलताना दिसते. यावेळी काजोल(Kajol-Ajay) तिच्या लग्नाचे किस्से सांगताना दिसली. अभिनेत्री काजोलने तिचे लग्न कसे झाले हे सांगितले. मात्र, काजोलने असेही सांगितले … Read more