विनोद कांबळीचा सर्व खर्च करणार, पण… कपिल देव यांनी घातली ‘ही’ एकमेव अट

भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या आर्थिक आणि वैयक्तिक अडचणीत असून, त्यांची अवस्था कोणालाही हेलावून टाकणारी आहे. त्यांच्या या स्थितीने भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव व्यथित झाले आहेत. कपिल देव यांनी कांबळीला वैद्यकीय मदत आणि आर्थिक पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, त्यांनी यासाठी एक अट ठेवली आहे. कपिल देव यांनी स्पष्ट केले की, “विनोदचा … Read more