katrina and vicky : …तर मोडलं असतं कॅटरिना आणि विकी कौशलचं लग्न? कॅटरिना चिडून म्हणालेली, ‘लग्न विसरुन जा, कारण…’
katrina and vicky : बॉलीवूड स्टार्स विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी 2021 मध्ये लग्न केले. लग्नाच्या फोटोंबाबत एक्साइटमेंट शिगेला पोहोचली होती कारण या दोघांना यापूर्वी कोणीही एकत्र पाहिले नव्हते. लग्नापर्यंतचा हा प्रवासही सोपा नव्हता कारण एकदा कतरिनाने त्याला लग्न विसरण्याची धमकी दिली होती. अलीकडेच विकी कौशलने जरा हटके जरा बचके चित्रपटाचे शूटिंग त्याच्या लग्नाच्या … Read more