Husband Wife Fight: नवरा बायकोतील वाद टोकाला, बायकोने नवऱ्याला दिली ‘ही’ भयंकर सजा, थेट उकळत्या..
Husband Wife Fight : बारामतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी घरगुती वादाच्या कारणावरून पतीच्या अंगावर उकळते गरम पाणी टाकून ठार मारण्याचा प्रयत्न करण्याची घटना समोर आली आहे. कविता सागर कुंभार (वय. २८ वर्ष, रा. पारवडी जाधववस्ती ता. बारामती ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी … Read more