Mahabaleshwar News : सॉरी दादा मी अडकत चाललोय, कोणाला सांगू नको…; भावाला मेसेज करून संपवलं आयुष्य

Mahabaleshwar News : सख्ख्या थोरल्या भावाला मेसेज करून धाकट्या भावाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना महाबळेश्वर येथे उघडकीस आली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. महाबळेश्वर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर मेटतळे हे गाव आहे. या गावातील गणेश दत्तात्रय शिंगरे (वय ३२) याचा लहान भाऊ किरण शिंगरे हा … Read more