कोकणातील ‘या’ गावात जमिनीखालून येऊ लागले विचित्र आवाज; नागरिक घाबरले, प्रशासनाचा हाय अलर्ट

रायगड जिल्ह्यातील महाड भागातून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. कसबे शिवथर गावातील भूगर्भातून विचित्र आवाज येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या संकटाची चाहूल तर नाही ना असे ग्रामस्थांना वाटत आहे. त्यामुळे महाडचे प्रांत अधिकारी ज्ञानोबा बनापुरे, पोलिस निरीक्षक मारुती आंधळे आणि प्रशासनाचे पथक यांनी गावाला … Read more