kp patil
शरद पवारांनी कोल्हापूरमध्ये टाकला डाव, समरजित घाटगे यांच्यानंतर अजून एक बडा नेता फोडणार…
By Omkar
—
काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. अनेक पक्ष आमदार ...