रामलल्ला सारखी दिसणारी विष्णूची प्राचीन मूर्ती कृष्णेच्या पात्रात सापडली, नंतर शिवलिंगही सापडलं…
कर्नाटकमध्ये रायचूर जिल्ह्यातील एका गावात भगवान विष्णूंची प्राचीन मूर्ती सापडली. या मूर्तीच्या चारही बाजूंना दशावतार कोरण्यात आले आहेत. कृष्णा नदीच्या पात्रात ही मूर्ती सापडली आहे. यामुळे या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी अनेकांनी याठिकाणी धाव घेतली. याची चर्चा सध्या सुरू आहे. कृष्णा नदीपात्रात सापडलेली भगवान विष्णूंची मूर्ती अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीसारखी आहे. या मूर्तीमध्ये विष्णू उभ्या स्थितीत आहेत. … Read more