rice : तुम्ही रोज खाताय त्या तांदळामुळे होतोय कॅन्सर? प्रचंड धक्कादायक संशोधन आलं समोर

rice : भात हा आपल्या रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे, पण तुम्ही जे तांदूळ खात आहात, त्यात सूक्ष्मप्लास्टिकचे कण असू शकतात आणि त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत, ज्यामुळे चिंता वाढली आहे. प्रा. डॉ. अनिल गोरे, प्रा. गोविंद कोळेकर, कुमारी पिनल भावसार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतभरातील विविध … Read more