८ वाहनांना उडवून बाजारात घुसली अन् नंतर..; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला कुर्ल्यातील भयानक अपघाताचा थरार
मुंबईच्या कुर्ला परिसरात झालेल्या बेस्ट बस अपघाताने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. 9 डिसेंबर रोजी रात्री कुर्ला एलबीएस रोडवरील मार्केटमध्ये 332 क्रमांकाची बेस्ट बस भरधाव वेगाने घुसली. या दुर्घटनेत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 30-35 जण गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये त्या वेळी 60 प्रवासी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृतांमध्ये विजय विष्णू गायकवाड, … Read more