Lalit patil : तो कर्मचारी सापडलाच! ललित पाटील प्रकरणी मोठी माहिती समोर, कर्मचाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात…

Lalit patil : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ललित पाटील प्रकरणी रोज नवनवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. आता याच प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ललित पाटील पलायन प्रकरणात ससून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन अटक केले आहे. याबाबत आता चौकशी केली जात आहे. ललित पाटील हा रुग्णालयात … Read more

Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई, पुण्यातील प्रख्यात शिक्षणसंस्थेच्या प्रमुखाला बेड्या

Lalit Patil Drugs Case : गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालयातून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला चेन्नई येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. यामुळे आता मोठी माहिती समोर येत आहे. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत. ललित पाटील याला अटक केल्यानंतर आता पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. … Read more

Lalit patil : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलची मैत्रीण प्रज्ञा कांबळेबद्दल धक्कादायक माहिती उघड, सगळा प्लॅन उघड

Lalit patil : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता ललित पाटीलची मैत्रीण अॅड. प्रज्ञा कांबळे हिला गुन्ह्यातील सर्व गोष्टींची माहिती होती. अमली पदार्थ विक्रीतून मिळालेल्या पैशाचा तिने विनियोग केला, अशी माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यात तिचा सहभाग असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत ससूनमधून … Read more

Lalit patil : पुणे ड्रग्ज प्रकरणात शिवसेनेचा बडा नेता अडकणार? ड्रायव्हरच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर

Lalit patil : सध्या ड्रग्ज माफिया ललित पानपाटील याच्याशी अनेक बड्या राजकीय नेत्यांचा संपर्क असल्याचे आरोप होत आहेत. असे असताना आता नाशिक पोलिसांनी एका वाहन चालकाची चौकशी केली आहे. आता नाशिक पोलिसांनी एका वाहन चालकाची चौकशी केली आहे. शहरातील शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्याचा हा वाहनचालक आहे. ललित पाटील नाशिकमध्ये राजकीय क्षेत्रात कार्यरत होता. दोन राजकीय पक्षांमध्ये … Read more

Nashik news : पुणे ड्रग्ज प्रकरणात 6 आमदार अडकणार? धक्कादायक माहिती आली समोर…

Nashik news : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज प्रकरण गाजत आहे. आज नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे ड्रग्ज माफियांविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, ड्रग्जप्रकरणी कुणाला किती हप्ता जातो याचा कागदच पोलिस सूत्रांनी मला दिला आहे. … Read more

Nashik news : ‘त्या’ आमदारांना मिळायचा १६ लाखांचा हप्ता, ड्रग्ज प्रकरणात हादरवणारी माहिती आली समोर

Nashik news : राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज प्रकरण गाजत आहे. आज नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे ड्रग्ज माफियांविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, ड्रग्जप्रकरणी कुणाला किती हप्ता जातो याचा कागदच पोलिस सूत्रांनी मला दिला आहे. … Read more

Lalit patil : ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणी सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट, दादा भुसे आणि शंभूराजे देसाई….

Lalit patil : गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालयातून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला रात्री चेन्नई येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. यामुळे आता मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत. यामध्ये आता काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. ललित पाटील याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले असून त्यानंतर ललित पाटील … Read more

Lalit patil : मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवण्यात आलं, ड्रग्स प्रकरणात कोणाचा हात सगळ्यांची नावं सांगणार!

Lalit patil : गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालयातून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला रात्री चेन्नई येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. यामुळे आता मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत. त्याला अटक झाल्यानंतर मुंबईत आणण्यात आले. यावेळी बोलताना मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नाही तर मला पळवण्यात आलं, असा … Read more

Lalit patil : ललित पाटील ससूनमधून पळाला, नाशिकमध्ये FD मोडली, सोनं विकत घेतलं, थेट मंत्र्यांची नावं आली समोर

Lalit patil : गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालयातून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला रात्री चेन्नई येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. यामुळे आता मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत. यामध्ये आता काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. ललित पाटील याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले असून त्यानंतर ललित पाटील … Read more

Lalit patil : मोठमोठे गुन्हेगार सुटतात, ललितने काय केलंय, त्याचा एन्काऊंटर करू नका; आईची कळकळीची विनंती

Lalit patil : पुण्यातील ससून रुग्णालयातून गेल्या १५ दिवसांपासून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला रात्री चेन्नई येथून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांना ही अटक केली. यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. याबाबत सध्या तपास सुरू आहे. ललितच्या अटकेनंतर आता याप्रकरणी आणखी मोठी नावे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ललित पाटील याच्या आईवडिलांनी आपल्या मुलाचा … Read more