Latur Crime News: मित्रच निघाला वैरी! आईच्या प्रियकरचा ‎कोयत्याने केला गोठ्यात खून; लातूरमधील मन हेलावणारी घटना

Latur Crime News: लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिवलग मित्राचे आणि आईचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा खून केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण लातूरमध्ये खळबळ उडाली आहे. लातूर येथील औसा तालुक्यातील भादा पोलिस ठाणे हद्दीतील वडजी गावात एका तरुणाचा निर्दयीपणे खून झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. या घटनेचा पोलिसांनी तपास … Read more