Laxmikant Berde

लक्ष्याने स्वत:ला संपवलं! भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डेबद्दल केला धक्कादायक खुलासा

मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचा आवडता कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेचे नाव सर्वात पुढे येते. आजही त्याचे चित्रपट अनेकांच्या मनात घर करून बसले आहेत. मराठीसह बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये ...