पुण्यात तरुणाचा कंपनीला धुमधडाक्यात रामराम! बॉसला कंटाळून केलं असं काही की सगळे बघतच राहिले…
देशात अनेक ठिकाणी रोजगार उपलब्ध नसल्याने अनेकजण कंटाळून जॉब करतात. इच्छा नसताना देखील त्यांना जॉब करावा लागतो. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली इच्छा नसतानाही दररोज दिवसरात्र नोकरी करावी लागते. यातून अनेकांचे घर चालते. अनेकजण नोकरीत समाधानी नसतात, तरीही आर्थिक गरज भागविण्यासाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी, कुटंबांसाठी नोकरी करावीच लागते. नोकरीच्या ठिकाणी बॉसचे ताणेबाणे खाऊन, काहीवेळा अपमान सहन करावा लागतो. यामुळे अनेकजण या … Read more